HW News Marathi
देश / विदेश

LIVE UPDATES : गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर पंचत्वात विलीन; पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

मुंबई | भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनिया झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपाचर सुरू होते. लता मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी) सकाळी ८.१२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लतादीदीचे अंत्ययात्रा सुरू झाली असून सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले असून ते शिवाजी पार्कच्या दिशने रवाना झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला प्रकरणी पुर्नविचार याचिका राखून ठेवली

News Desk

देशातील ‘हे’ पहिले राज्य झाले ‘कोरोनामुक्त’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

News Desk

उत्तर प्रदेशामधील शाळेत १ लिटर दूध ८१ मुलांमध्ये वाटप

News Desk