HW News Marathi
व्हिडीओ

AIMIMचे नेते Waris Pathan यांच्या तोंडाला काळं फासलं?

एमआयएमचे माजी आमदार आणि नेते वारीस पठाण यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशच्या इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका तरुणानं वारीस पठाण यांना काळं फासल्याचं बोललं जात आहे. मात्र वारीस पठाण यांनी हे काळ फसण्याचं वृत्त फेटाळून लावत अजब दावा केलाय. याबाबत वारीस पठाण यांनाच विचारलं असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

#WarisPathan #MIM #AIMIM #ViralVideo #MadhyaPradesh #Indore #MP #Dargah #MPPolice #MadhyaPradeshPolice #KhajranaDargah #SaddamPatel #DineshKumarVarma

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संस्काराचे चार थेंब Sanjay Raut यांना पाजले असते, तर…” – Ram Satpute

Seema Adhe

“आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ ” सुषमा अंधारेंची राणेंनवर मिश्किल टीका

News Desk

कोरोना Caller Tune ला आवाज कोणी दिलाय माहितीये ? | Caller tune | Coronavirus

swarit