HW News Marathi
कृषी

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

मुंबई- दसऱ्याला झेंडुच्या फुलांना मोठी मागणी असते. तीन ते चार महिने नियोजन करून अनेक शेतकरी आपल्या शेतात झेंडुची शेती करतात. त्यातून लाखोंची कामाई होते. नाशिक जिल्ह्यात झेंडुची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सर्व फुले स्थानिक बाजारपेठेत सत्तर ते अंशी रुपये किलोने विकली जातात.

मुंबईला पाठवल्यानंतर त्याला दुप्पट दर मिळतो. एकूणच झेंडू शेतीतून शेतकऱ्यांचा दसरा सुकर होतो. बाजारात सध्या झेंडु विक्रीसाठी आले आहेत. त्यातील निम्मे झेंडु नाशिक व पुणे जिल्ह्यातून आले आहेत. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. दिवळीपर्यंत झेंडुची उत्पादन घेतले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गटशेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना २०० कोटी रुपयांचा निधी

News Desk

दुर्गम भागात रस्त्यांवरही होत आहे भाजीविक्री

News Desk

सण बळीराजाच्या सर्जा-राजाचा

Gauri Tilekar