येत्या 1 जुलैपासून सर्व मोबाईल नंबर 13 अंकी होणार असल्याचे केंद्रिय दुरसंचार मंत्रालयाने म्हटले आहे. यासंबंधीचे आदेश मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. तसेच...
काँग्रेस शिष्टमंडळाने केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी काँग्रेसचे जिल्हास्तरीय शिबीर संपन्न बीड | राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आठ महिने झाले अजून सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ...
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ना. दिवाकर रावते यांची ग्वाही कोयाळी येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधून घेतली नुकसानाची माहिती वाशिम | अवेळी झालेला पाऊस व...
मुंबई | हायकोर्टाने डीएसके आणि त्यांच्या मुलाला 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी डीएसकेंची संभाव्य अटक 22 तारखेपर्यंत टळली आहे. डीएसके सलग तिसऱ्यांदा...
मुंबई | शिवाजी कदम या मनसेतून शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या माजी उपविभाग अध्यक्षांना लगेचच शिवसेनेचे शाखाप्रमुख केल्यामुळे शिवसेनेचेच माजी शाखाप्रमुख दीपक मानवकर यांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली।...
औरंगाबाद | नवीन पक्ष निर्माण केलेल्या नारायण राणे यांनी मी लवकरच मंत्री मंडळात असेन अशी आशा व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर...
नागपूर | मंत्रालयात सुरु असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी एका बाजूला महाराष्ट्र हादरून गेला आहे, तर दुसरीकडे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय घरासमोर एकाने आत्महत्येचा प्रयत्न...
रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं, असं मत अभिनेता कमल हासन यांनी व्यक्त केलंय. रजनीकांत आणि आपल्यामध्ये खूप चांगली मैत्री असून, राजकारण आणि मैत्री या दोन्ही...
सांगली : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला चांगलंचं महागात पडलं आहे मनातील भावना सोशल मीडियावर व्यक्त करणाऱ्या कर्मचाऱ्याचं...
मराठवाडा आणि विदर्भात सकाळी जोरदार पाऊस पडला आहे अनेक भागात गारपीटी झाली आहे याचा फटका शेतक-यांना झाला आहे जालना जिल्हयात 70 वर्षीय नामदेव शिंदे यांच्या...