HW News Marathi

Author : Aprna

3608 Posts - 0 Comments
महाराष्ट्र

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी

Aprna
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकीला काल ताब्यात घेतले होते....
महाराष्ट्र

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतिशील करा! – डॉ. नितीन राऊत

Aprna
पालकमंत्र्यांनी सलग पाच तास ऐकली जनतेची गाऱ्हाणी...
महाराष्ट्र

नांदेड येथे पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव! – दिलीप वळसे पाटील

Aprna
नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी गृह विभागाच्या बैठकीत घेतला....
महाराष्ट्र

बारामती तालुक्यातील विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

Aprna
पवार म्हणाले, शिवसृष्टीचे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करावे....
महाराष्ट्र

“ही केमिकल लोचाची केस,” उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Aprna
मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात संजय दत्त यांच्या 'लगे रोह मुन्नाभाई'च्या सिनेमाचा उल्लेख करत राज ठाकरेंवर टीका केली आहे....
महाराष्ट्र

…भोके पडलेल्या टिनपाटांना केंद्राची ‘झेडप्लस’ सुरक्षा! – उद्धव ठाकरे

Aprna
मुख्यमंत्र्यांनी आज वांद्रेतील एमएमआरडीच्या मैदाना भव्य सभा पार पडली....
महाराष्ट्र

“…हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही,” उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Aprna
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वांद्रेच्या एमएमआरडीच्या मैदाना शिवसनेची भव्य सभा घेतली आहे....
महाराष्ट्र

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी सदाभाऊ खोतांनी घेतली भेट

Aprna
गेल्या 3 दिवसांपूर्वी नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस जात नसल्याने आत्महत्या केली होती....
महाराष्ट्र

शरद पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात

Aprna
केतकीने काल तिच्या फेसबुक पोस्टवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती....
महाराष्ट्र

“विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा”, राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध

Aprna
केतकीने काल तिच्या फेसबुक पोस्टवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली....