HW News Marathi

Author : Aprna

3608 Posts - 0 Comments
महाराष्ट्र

“आमचा लढा वाडाविरोध गावगाडा”, म्हणत सदाभाऊ खोतांनी केतकीचे केले समर्थन

Aprna
सध्या केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे...
महाराष्ट्र

‘या’मुळे उद्धव ठाकरे धर्मवीर सिनेमाचा शेवटचा प्रसंग न पाहाता सिनेमागृहातून निघून गेले

Aprna
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत असलेला धर्मवीर दिघे हा सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे....
महाराष्ट्र

पावसाळ्यात मुंबईच्या होणाऱ्या ‘तुंबई’वरून नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna
नितेश राणे म्हणाले, "पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख मुंबई महापालिकेवर दिर्घकाळ सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं करून ठेवेलीये...
महाराष्ट्र

“… म्हणून कोणीला वाघ होता येत नाही”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna
फडणवीसांनी काल गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित सभेतून उद्धव ठाकरेंवर तोफ डागली....
महाराष्ट्र

सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील! – अजित पवार

Aprna
सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन...
महाराष्ट्र

विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna
दक्षिण भारत जैन सभेचे १०० वे महाअधिवेशन...
महाराष्ट्र

“मी नगरसेवक झाल्यानंतर बाबरी पाडायला गेलो “, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर

Aprna
फडणवीस यांची आज गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली....
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि राज ठकारेंचे सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणामुळे मानले जाहीर आभार

Aprna
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या (१५ मे) नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेतून त्यांनी या तिन्ही नेत्यांचे जाहीर आभार मानले....
महाराष्ट्र

“कोणी तरी मरावे हे माझ्या संस्कृतीत बसत नाही,” सुप्रिया सुळेंनी केतकीला खडेबोल सुनावले

Aprna
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे....
महाराष्ट्र

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna
राणा दाम्पत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेचा खरपूस समाचार केला...