मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग, ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न...