HW News Marathi
मुंबई

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग, ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

अब्दुल रहमान स्ट्रीट वर ही आग लागल्याची माहिती आहे. तसंच या आगीमुळे काही दुकानांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, याआधी जून महिन्यातही या परिसरात आग लागली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk

माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला तडे

News Desk

माझा मित्र येतोय,फडणवीस

News Desk