HW News Marathi

Category : क्राइम

क्राइम

Featured ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्यासह ‘या’ पाच नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Aprna
मुंबई | महाप्रबोधन यात्रेत (Maha Prabodhan Yatra) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाच नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ठाकरे गटाच्या प्रवक्ता सुषमा अंधारे (Sushma Andhare) ,...
क्राइम

Featured बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Aprna
बीड | बीड (Beed) येथील भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी स्वता:जवळील बंदुकीने डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना आज (11 ऑक्टोबर)...
क्राइम

Featured अभिनेता अन्नू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक; ओशिवरा सायबर पथकाने Golden Hour मध्ये वसुली रक्कम

Chetan Kirdat
मुंबई | बॉलीवुड दिग्गज अभिनेता अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना तब्बल 4 लाख 36 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. अज्ञाताने कपूर यांना फोन करत...
क्राइम

Featured संजय राऊतांचा ‘दसरा मेळावा’ तुरुंगातच; जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला होणार सुनावणी

Aprna
मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यामुळे राऊतांचा दसरा मेळावा हा तुरुंगाच जाणार असल्याचे स्पष्ट...
क्राइम

Featured नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Aprna
मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहे. न्यायालयाने सीआरझेड...
क्राइम

Featured वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

Aprna
मुंबई | वस्तू व सेवा कर (GST) विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून...
क्राइम

Featured बच्चू कडूंना न्यायालयने जामीन मंजूर केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना म्हणाले…

Aprna
मुंबई | राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयीने जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी  न्यायालयाने...
क्राइम

Featured सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna
मुंबई | सांगलीमधील (Sangli) जत तालुक्यात लवंगा गावात मुले चोरण्याची टोळीच्या संशयावरून चार साधूना मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ...
क्राइम महाराष्ट्र

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये बनावट पनीर कारखान्यावर कारवाई

Manasi Devkar
पुणे | अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५...
क्राइम

Featured आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय

Aprna
मुंबई | राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील महानगर दंडाधिकारी  न्यायालयाने बच्चू कडू...