HW News Marathi

Category : मनोरंजन

मनोरंजन

प्रदर्शनाच्या आधीच ‘2.0’ वादाच्या भोवऱ्यात

News Desk
मुंबई | सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या (२९ नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच दूरसंचार कंपन्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे धाव घेतली...
मनोरंजन

‘तुला पाहते रे’ ला पुण्यातून विरोध

News Desk
मुंबई | झी मराठीवरील सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मालिका बंद करण्यासाठी पुण्यातून विरोध...
मनोरंजन

आता हिंदीतील हसवणूक पुन्हा सुरु

News Desk
मुंबई | प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या कपिल शर्माचा नवीन कोरा ‘द कपिल शर्मा’ शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला...
मनोरंजन

९ डिसेंबरला विक्रांत सरंजामेचा ‘प्रपोज डे’? 

News Desk
मुंबई | झी मराठीवरील “तुला पाहते रे” ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे व नवोदीत अभिनेत्री गायत्री दातार मुख्य...
मनोरंजन

‘नाळ’ची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्याच आठवड्यात १४ कोटींची कमाई

News Desk
मुंबई | गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘नाळ’ सिनेमाची प्रेक्षकांशी चांगलीच नाळ जुळलेली दिसून येत आहे. ‘नाळ’ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १४ कोटी रुपयांची कमाई...
मनोरंजन

९९व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

News Desk
मुंबई | ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार...
मनोरंजन

भारतीय परंपरेचा ठेवा मुंबईकरांच्या भेटीला

News Desk
मुंबई | हातमाग क्षेत्रामध्ये भारतीय कलाकार अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात. भारतीय हातमागाला जागतिक पातळीवर एक वेगळाच दर्जा आहे. मात्र असे असून सुद्धा निव्वळ विपणन...
मनोरंजन

पंजाब एसआयटीकडून अक्षय कुमारची २ तास चौकशी

News Desk
चंदीगड | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी शीख धर्मातील पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’चा अवमान केल्याप्रकरणी पंजाबच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन तास कसून चौकशी...
मनोरंजन

#MeToo संस्कारी बाबूजींवर बलात्काराचा गुन्हा दाखल

News Desk
मुंबई | मीटू मोहीम अंतर्गत संस्कारी बाबूजी म्हणून प्रसिद्ध ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा...
मनोरंजन

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल ।

News Desk
वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल हि जुगलबंदी रंगणार दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर जो काही अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो...