HW News Marathi

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

मुंबईतील निर्बंधात शिथिलता; पहा काय आहेत नवे नियम

News Desk
मुंबई | गेल्या काही दिवसांत कोरोना आणि त्याचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा शिथिल केलेले निर्बंध...
महाराष्ट्र

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री

Aprna
नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग...
महाराष्ट्र

महापौर पेंग्वीन पाहाण्यासाठी गुजरातला गेल्या, पण…; चित्र वाघांचा टोला

Aprna
ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. पण आपल्याला सध्या सुल्तानशाहीच जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे....
महाराष्ट्र

पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या ठेकेदाराला खुश करण्यासाठी सत्तेचा गैरवापर; मनसे नेते केतन नाईकांचा आरोप

Aprna
या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांना भेटलं. यावेळी लोकेश चंद्रा यांनी नवीन टेंडर आणल्याने बेस्टचं नुकसान होऊ शकतं म्हणून...
महाराष्ट्र

नितेश राणेंना मोठा धक्का! सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला

Aprna
न्यायालयाच्या निर्णयामुळे नितेश राणेंना मोठा धक्काबसला आहे. यामुळे आता नितेश राणेंला अटक अटळ आहे....
महाराष्ट्र

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविरोधात भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ अटक

Aprna
हिंदुस्थान भाऊला आज सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करणार आहेत....
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन अधिकचा निधी उपलब्ध करुन घेण्यास पाठपुरावा करणार! – सतेज पाटील

Aprna
जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासाचे प्रकल्प यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा आराखडा संबंधित यंत्रणांनी सादर करावा....
महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही! – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Aprna
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले....
महाराष्ट्र

‘राज्यपाल महाराष्ट्राची मोठी समस्या’; शिवसेनेची टीका

News Desk
संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सर्वपक्षीय बैठकीपर्यंत महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद पोहोचला आहे....
महाराष्ट्र

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna
जिल्ह्यात 19 कोटी 68 लक्ष रु. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण...