HW News Marathi

Category : मुंबई

मुंबई

मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून

News Desk
पुणे शेजा-याच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने शेजा-याने केलेल्या बेदम मारहानीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे . प्रभा रणपिसे (40) असे मृत महिलेचं...
मुंबई

शुक्रवार ठरला वाहतूक जाम दिवस

News Desk
मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बदलापूरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. तर दुसरीकडे हार्बर मार्गावर कुर्ला- टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद झाल्याने...
मुंबई

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

News Desk
मुंबई – प्रेमास नकार देणाऱ्या एका पंचवीस वर्षीय तरूणीवर भांडूपमध्ये एका तरूणानं चाकूहल्ला केलाय. सध्या त्या तरूणीवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही त्या तरूणाला...
मुंबई

11 वी ऑॉनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

News Desk
मुंबई 11 वीेची ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिक्षण विभागाकडून दोन दिवस मुदत वाढून दिला होतं ते आज शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन...
मुंबई

मेदांता लिव्हर ट्रांसप्लांट मधून मिळणार यकृतच्या रुग्णांना जीवनदान

News Desk
रुपेश दळवी मुंबई – यकृत हा आपल्या शरिरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. काही चुकीच्या पद्धतींमुळे, औषधांमुळे किंवा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याचदा एखादा मोठा आजार डोकं...
मुंबई

मुस्तफा डोसाचा हार्टअटॅकनं मृत्यु

News Desk
डोसा मुंबईतल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी मुंबई – १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी मुस्तफा डोसाचा आज हार्टअटॅकनं मृत्यु झालाय. काल रात्री...
मुंबई

उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर धाड, तिघांना अटक

News Desk
प्रफुल्ल चव्हाण उल्हासनगर – उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका लॉजमध्ये मोठ्याप्रमाणावर वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या धाडीदरम्यान पोलिसांनी ९ महिलांची सुटका केली असून लॉजमालकासह...
मुंबई

उपनिबंधक महोदय, विक्रोळीच्या शिवकृपा सोसायटीवर कारवाई कधी ?

News Desk
धीरज घोलप मुंबई – सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून सोसायटीचा कारभार चालवणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीच्या संचालकांवर उपनिबंधकांकडून (म्हाडा) अद्यापही कारवाई झालेली नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही...
मुंबई

नोकरच निघाला चोर

News Desk
मुंबई पोलिसांच्या तपासाला यश धीरज घोलप मुंबई – सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला हैदराबाद इथं एकानं गुंगीचं औषध देऊन सुमारे दोन कोटी रूपयांच्या मुद्देमालासह लुटल्याचा...
मुंबई

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

News Desk
आत्मदहन केल्यावर न्याय मिळेल का, जागा मालकाचा संतप्त सवाल धीरज घोलप डोंबिवली – एका ज्येष्ठ नागरिकाच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्यानं केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे...