जि.प. निवडणुकीसाठी सेनेच्या मंत्र्यांनी झोकून द्यावे – उद्धव ठाकरे
शुभम देशमाने मुंबई – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रचार दौरे केले नव्हते, त्याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती....