HW News Marathi

Category : देश / विदेश

देश / विदेश

मेक इंडियाला धक्का, तेस्लाचा चीनसोबत करार

News Desk
नवी दिल्ली अमेरिकेतील दर्जेदार कार निर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी टेस्लाने भारताऐवजी चीनसोबत करार केला आहे. भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करणार असल्याचे टेस्लाने म्हटले होते. मात्र,...
देश / विदेश

डोकलामचा विषय शांततेत सुटला त्यातच समाधान- लियु फांग

News Desk
नवी दिल्ली – डोकलाम मुद्यावरुन भारताबरोबर निर्माण झालेल्या संघर्षावर शांततेत तोडगा निघाल्यामने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने समाधान व्यक्त केले आहे. डोकलामच्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीनच्या...
देश / विदेश

अमेरिकेत अग्नितांडव, सात हजार हेक्टरवरील जंगल खाक

News Desk
वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत होरपळून निघालं आहे. वणव्यामुळे लागलेली आग इतकी मोठी आहे की, या आगीत जवळपास 7 हजार हेक्टर जंगल जळून...
देश / विदेश

आगीत दहा जणांचा मृत्यू

News Desk
वॉशिंगटन(वृत्तसंस्था): अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवा पेटला आहे. यात दीड घरांचा जळून कोळसा झाला असून किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग झपाट्याने...
देश / विदेश

एका दगडामुळे मच्छीमार झाला अब्जाधीश

News Desk
मानिला: फिलिपिन्समधील पालवन बेटावर राहणाºया एका मच्छिमाराच्या हाती एक दगड लागला असून त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. एके दिवशी मासे पकडत असताना...
देश / विदेश

तरूणींने घर भाडं न दिल्याने तरुणीकडून करून घेतली शरीरविक्री

News Desk
मिशिगन येथे 29 वर्षीय तरूणींने घर भाडं न दिल्याने घरमालकानी तीला जबदस्ती शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. तरूणीला एका रूममध्ये डांबून ठेवले...
देश / विदेश

जपानमध्ये ओव्हरटाइम केल्यानंतर पत्रकाराचा मृत्यू

News Desk
जपानमध्ये १५९ तासांचा ओव्हरटाइम केल्यानंतर एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे उघड झालं आहे. मिवा सादो असं तिचं नाव असून २०१३ मध्येच तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...
देश / विदेश

धक्कादायक: नर्सरीच्या मुलांवर दारू ओतून आग लावली 6 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

News Desk
ब्राझीलच्या जैनउबा शहरात शुक्रवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नर्सरी शाळेत तैनात सुरक्षा रक्षकाने 6 चिमुकल्यांवर दारू ओतली आणि त्यांना पेटवून दिले. या घटनेत...
देश / विदेश

बँक लुटण्यासाठी खोदला दोन हजार फूट लांबीचा बोगदा

News Desk
साओ पाउलो(वृत्तसंस्था): चोरी करण्यासाठी चोरटे कुठल्याही थराला जावून काहीही शक्कल लावू शकतात. याचा प्रत्यय ब्राझीलमध्ये आला. बँकेत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तब्बल दोन हजार फूट लांबीचा...
देश / विदेश

रसायन शास्राचे नोबेल जाहीर

News Desk
स्टॉकहोम(वृत्तसंस्था): यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रँक आणि रिचर्ड हेंडरसन यांना देण्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणाºया नोबेल...