HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत अग्नितांडव, सात हजार हेक्टरवरील जंगल खाक

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत होरपळून निघालं आहे. वणव्यामुळे लागलेली आग इतकी मोठी आहे की, या आगीत जवळपास 7 हजार हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे तर 1500 घरं भस्मसात झाली आहेत. अनेक मराठी कुटुंबानाही या आगीचा फटका बसला आहे.

वणव्यात 10 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झाले आहेत. कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे हा वणवा कॅलिफॉर्निय़ातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पसरला. सध्या या सर्व भागातला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर काही राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अॅनहेम जिल्ह्यातील नागरिकांना घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..हे अमित शाह यांची बदनामी करणारे; सहकार क्षेत्रावरुन सेनेने मांडली भूमिका

News Desk

जपानचे शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

News Desk

‘कोरोना’बाधिताच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील तब्बल २० जणांना क्वारंटाईन

News Desk