जितेंद्र आव्हाडचे प्रकाश आंबेडकर यांना उत्त्तर
मुंबई | मिलिंद एकबोटेंना पाठिशी घातल्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी कोणासोबत जावे, हा त्यांचा...