शिवसेनेचा मनसेवर कार्टून वॉर | तुम्ही अंथरून सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत
मुंबई | शिवसेना २०१९ची निवडणूक स्वबलावर लढण्याच्या घोषणा केली आहे. सेनेच्या घोषणनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा...