HW News Marathi
क्राइम

नागपूरमध्ये चाललंय काय ?

नागपुरात पोलिसाच्या घरी पत्नीचा मृतदेह आढळला

नागपूर : नागपुरात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी त्याच्या पत्नीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला . धक्कादायक म्हणजे पोलिस मुख्यालय परिसरातच ही घटना घडली आहे. सुनीता पांडे (वय 50 वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद पांडे यांच्या त्या पत्नी होत्या. गिट्टीखदान पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सुनीता पांडे यांच्या मृत्यूचं कारण तसंच त्यांच्या मृत्यूबाबत अरविंद पांडे यांना माहिती होती का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्री रेणुकामाता मंदिर परिसरात कार-बसचा भीषण अपघात

News Desk

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब; फेक कॉल करणारा पोलिसांच्या ताब्यात

Aprna

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी…

News Desk