HW News Marathi
क्राइम

मद्यपि शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण

पाथर्डी- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मद्यपान केलेल्या शिक्षकाने दहा ते बारा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकऱणी पालकांनी शिक्षकाला घेराव घालून जाब विचारला. परंतु नशेत तर्रर असलेल्या शिक्षकाला काही उत्तर देता आले नाही. शासनाच्या शाळांमध्ये शिक्षकाचा हा रुद्र अवतार पाहून पालक मात्र आवाक झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेहतांचे माजी सचिव सचिन पवारला हत्येप्रकरणी अटक

News Desk

चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग,आरोपी सीसीटीव्हीत कैद

News Desk

खासगी क्लास शिकवणे पडले महागात

News Desk