HW News Marathi
क्राइम

कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन 12 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक- येथील व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर उडी घेऊन एका तरुणीने आत्महत्त्या केल्याची घटना (सोमवारी) सकाळी घडली आहे. काजल साळवे (16) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती बारावी कॉमर्समध्ये होती. काजलने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकऱणी पोलिस तपास करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून जप्त केला मोठा शस्त्रसाठा

News Desk

ट्रेनमध्ये मुलींचे चोरून फोटो काढणारा जेरबंद

News Desk

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna
देश / विदेश

मार्शल अर्जन सिंह यांना भावपूर्ण निरोप

News Desk

नवी दिल्ली- एखेर मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांना सोमवारी दिल्लीतील बरार स्क्वेअरमध्ये शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.

अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. यावेळी अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ बंदुकांची सलामी देण्यात आली. याशिवाय फ्लाय पास्टदेखील करण्यात आला. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. १९६५ च्या युद्धावेळी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अर्जन सिंह यांना निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले. फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी होते.

Related posts

ब्रिक्समध्येही ‘सबका साथ, सबका विकास’

News Desk

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

swarit

बुलंदशहर हिंसाचार | पोलीस निरिक्षकाची हत्या करणारा मुख्य आरोपी अटकेत

News Desk