HW News Marathi
क्राइम

पोलिस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

न्यायासाठी मृताचे कुटुंबिय करणार उपोषण

परभणी – शमशेर खान या (वय 36) या पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा मृत्यु झाला होता. मात्र, त्याच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी शमशेरचे कुटुंबिय येत्या 12 जानेवारीपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या होणार निवृत्त

Aprna

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

News Desk

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna