HW News Marathi
क्राइम

अलिगड पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर

लखनौ | उत्तर प्रदेशातील पोलिसांची अजब काहानी मीडियाला बोलावून अलिगड जिल्ह्यात गुरुवारी (२० सप्टेंबर)ला सकाळी दोन आरोपींचे एन्काउंटर केले. हे एन्काउंटर कॅमेऱ्यात शूट करण्याची परवानगी मीडियाला पोलिसांनी दिली होती. नौशाद आणि मुस्तकीम या दोन आरोपींची नावे असून यांचे एन्काऊंटर कॅमेऱ्यात शूट करण्यात आले. या दोन्ही आरोपींवर ६ जणांच्या हत्येचा आरोप होता. यात दोन साधूंच्या हत्येचाही आरोपांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना सांगितली.

दोन्ही आरोपी गुरुवारी बाईकवरून जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी पोलिसांवर गोळीबारी करून एका सरकारी इमारतीत जाऊन लपून पुन्हा पोलिसांवर गोळीबार करू लागले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला, असल्याची माहिती अलिगडचे पोलीस अधीक्षक अजय साहनी यांनी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला 4 लाख घेताना रंगे हात अटक

News Desk

सोलापूरातील इफेड्रीन प्रकरणाचे पाकिस्तानी कनेक्शन

News Desk

नवे पुरावे गंभीर, आर्यन खान ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावीः नाना पटोले

News Desk