HW News Marathi
क्राइम

आमदार रमेश कदम यांची पोलिसांना शिवीगाळ

 

पी.रामदास

मुंबई – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे. आज तर कदम यांनी या अरेरावीची सीमाच ओलांडली. आमदार कदम यांनी पोलिसांना चक्क आई-बहिणीवरून शिव्या घातल्या.

या घटनेची मोबाईल क्लिप आम्ही www.mahabatmi.com च्या वाचक-प्रेक्षकांसाठी देत आहोत. क्लिपमधली भाषा अत्यंत शिवराळ आहे.

आमदार कदम यांना पोलिसांनी आज वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रूग्णालयात आणले असता पोलीस आणि आमदार कदम यांच्यात झालेल्या वादाची ही मोबाईल क्लिप आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Aprna

IPLवर सट्टा लावणारे तीन जण अटक

News Desk

प्रेमभंग झाला म्हणून पूर्वप्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर केले अपलोड

News Desk