HW News Marathi
क्राइम

नवविवाहितेचा फाशी देऊन खून

पाटणाः शाहपूर परिसरात शनिवारी रात्री उशिरा एक नवविवाहितेचा फाशी देऊन खून करण्यात आला. तसेच मृतदेह पंख्याला लटकावून ठेवण्यात आला. महिलेचे सात महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनी ती माहेरी गेली होती. सात दिवसांपूर्वीच ती पुन्हा सासरी परतली होती. रविवारी सकाळी तीन मजली घराच्या ग्राउंड फ्लोअरवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी तिचा पती, सासू-सासरे आणि पाच जणांवर छळ आणि खुनाची केस दाखल केली आहे. मृत 20 वर्षीय पूजा ईश्वरपुरात राहणाऱ्या रेल्वे कर्मचारी मनोज कुमार यांची पत्नी होती. पूजाच्या मानेवर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. खुनाचे कारण अवैध संबंधांना विरोध असे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Aprna

लाजीरवाणी आणि संतापजनक, अजित पवार संतापले

News Desk

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna