HW News Marathi
क्राइम

पाकिस्तानकडून गोळीबार बीएसएफचा एक जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-कश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आरएस पुरा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री ११च्या सुमारास पाककडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारचे सडेतोड प्रत्युत्तर देताना बीएसएफचा एक हेड कॉन्स्टेबल जवान शहीद झाला असून कॉन्स्टेबल आणि तीन नागरिक जखमी झाले आहे.

या गोळीबारीत बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश, आणि कॉन्सटेबल दुबराज मुर्मु जखमी झाले आहे. पाकने वर्षाच्या सुरुवातील झालेल्या गोळीबारमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने दुलंज परिसरात घुसखोरी करणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मदच्या’ सहा दहशवाद्याना जवानांनी यमसदनी पाठविले होते. गोळीबारीनंतर या परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, वहीत रेखाटले आत्महत्येचे चित्र

News Desk

सात वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

News Desk

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk
Uncategorized

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk

नवी दिल्ली: येत्या काही दिवसांत एनसीसीचा (नॅशनल कॅडेड कॉर्प) देशभरातील ग्रामीण भागात विस्तार केला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्राय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात केली. एनसीसीच्या पन्नासाव्या सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या देशभरात १२ लाख एनसीसीचे छात्र असून त्याची संख्या १५ लाखांवर नेली जाणार आहे. एनसीसी अधिक प्रबळ करण्यावर यापुढे भर देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Related posts

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटलांचं टीकास्त्र

News Desk

बस अपघातात 30 ठार

News Desk

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk