HW News Marathi
क्राइम

पती-पत्नींमध्ये भांडण, नव-याने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी

नवी दिल्ली: बायकोशी झालेला वाद सहन न झाल्याने नव-याने चौथ्या मजल्यावर असलेल्या गॅलरीतून खाली उडी मारली आणि आपले आयुष्य संपवले. राजधानी दिल्लीतील सेक्टर १६ रोहिणी भागात ही धक्कादायक घटना घडली. हे दाम्पत्य सेक्टर १६ रोहिणी भागातील इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेल्या थ्री बेडरुम फ्लॅटमध्ये हे दोघे भाडेतत्त्वावर रहात होते. या दोघांमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास वाद झाला. पती-पत्नीे भांडण शेजाºयांनाही ऐकू जात होते. नव-याचा राग अनावर झाल्याने त्याने त्याच्याच घरातील गॅलरीतून उडी मारली. उडी मारून तो खाली पडताच त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील महिलेच्या अंगावर छोट्या सुरीचे वार आहेत. हे वार तिच्या नवºयानेच तिच्यावर केले असण्याची शक्यता आहे. या महिलेला बीसीए रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पास्टरचा बलात्कार, मैत्रिणीसोबतही समलैंगिक संबंध ठेवण्यास केले प्रवृत्त

News Desk

शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

News Desk

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

Manasi Devkar