HW News Marathi
क्राइम

तीन मुलींसह गर्भवतीने घेतले जाळून

भोपाळः एका गर्भवती महिलेने तीन मुलींना मांडीवर घेऊन स्वतः आगीच्या भक्ष्यस्थानी केले. यात दोन मुलीचा जागेवरच मृत्यू झाला तर तिसरीचा रुग्णालयात मृत्यू झाला. मध्यप्रदेशमध्ये ही ह्रद्रदावक घटना घडली. तीन मुली असताना चौथा मुलगा पाहिजे म्हणून सासरची मंडळी महिलेला सतत त्रास देत होती. त्याला वैतागून हे कृत्ये केल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना उडविले

News Desk

रेल्वेत महिलांच्या अंगावर केमिकल टाकणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

News Desk

महिला पोलिसांची आत्महत्या

News Desk