HW News Marathi
क्राइम

बायकोच्या लफडेबाजाली कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

पुणे- घरात नवरा असताना ती प्रियकरांसोबत तासनतास बोलत असे. नवऱ्याने याबाबत अनेकदा समजावून तिचे बोलणे काही थांबत नव्हते. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून एक दिवस त्या नवऱ्याने आयुष्य संपवून टाकले. पुण्यातील खडकी भागात ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती-पत्नी खडकीत राहतात. पत्नीचे बाहेरख्याली वागणे पतीला पसंत नव्हते. याबाबत त्याने पत्नीला वारंवार सूचना देऊनही ती ऐकत नव्हती. पत्नीला सांगून पतीसमोरच प्रियकरास फोनवर तासनतास बोलत बसायची. यामुळे पतीला त्रास व्हायचा. अखेर पत्नीच्या लफडेबाजाली वैतागून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जर पोलिसांनी मला मदत केली असती तर…”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

Aprna

पुण्यातील ओशो आश्रमात अनुयायांचा प्रवेश; पोलिसांकडून लाठीजार्च

Aprna

आदिवासी विकासमंत्र्यांच्याच तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk