HW News Marathi
मनोरंजन

गेटवेवर नौसेना दिनाची रंगीत तालीम, पहा नौसेनेची थरारक प्रात्यक्षिकं

दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौसेना दिन साजरा केला जातो. भारत—पाकिस्तानदरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युध्दामध्ये भारताने विजय मिळवला होता. तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी ४ डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जातो. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात ‘बीटिंग द रिट्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडियावर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती. नौसेनेच्या जवानांनी यावेळी साहसी प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळी हजारो मुंबईकरांनी या कार्यक्रमात सहभाद नोंदवला. त्या रोमहर्षक कार्यक्रमाची ही दृश्ये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

Gauri Tilekar

FlashBack2018 : मुंबईकरांसाठी ‘या’ घटना ठरल्या धक्कादायक

News Desk

मोझॅकच्या माध्यमातून चिमुकल्यांना अनोखी भेट

News Desk