HW News Marathi
मनोरंजन

सोप्या रांगोळ्या…

दिवाळीआणि रांगोळी हे एक समीकरणच आहे. रांगोळी ही खास दिवाळीसाठीच काढली जाते असे नाही, परंतु घराबाहेर रांगोळ्या ह्या दिवाळीतच जास्त बघायला मिळतात. महिलांना रांगोळी काढायची फार गोडी असते. कामातून वेळ कडून महिला रांगोळी काढतात. मुंबईत राहणाऱ्या अनेक महिला या नोकरदार असतात. त्यांना सगळ्या गोष्टी सांभाळून सण साजरे करावे लागतात.त्यासाठी आम्ही काही सोप्या अश्या रांगोळ्या तुम्हाला दाखवणार आहोत. ज्याने तुमचा वेळ ही वाचेल आणि तुम्ही तुमचा छंद पण जोपासू शकता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाताळ स्पेशल डेझर्ट

News Desk

#IndianNavyDay : समुद्री चाच्यांचे जहाज लुटण्याचे ४४ प्रयत्न फसले

News Desk

बॉलिवूडच्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Gauri Tilekar