HW News Marathi
मनोरंजन

सचिन च्या उपस्थितीत मनसेचा दीपोत्सव

दिवाळीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले होते. या सोहळ्याला भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपली पत्नी अंजलीसह उपस्थिती दर्शविल्याचे पहायला मिळाले. यावेळी शिवाजी पार्कमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आपल्या पत्नी सह उपस्थित राहिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार ?

News Desk

पंजाब एसआयटीकडून अक्षय कुमारची २ तास चौकशी

News Desk

मराठी बिग बॉसमध्ये अजून एक वाईल्ड कार्ड एण्ट्री

News Desk