HW News Marathi
मनोरंजन

यंदा दिवाळीत रंगीबेरंगी फुलांनी सजवा तुमचे अंगण

दिवाळीमध्ये घराला खरी शोभा येते ती सुंदर आणि आकर्षक अशा रांगोळ्यानीच ! पणत्यांच्या झगमगाटासह सुंदर, गडद आणि आकर्षक रंगांच्या रांगोळ्यांनी अंगण अगदी उठून दिसते. रंगांच्या रांगोळ्यांसह रंगीबेरंगी फुलांच्या रांगोळ्या अत्यंत सुंदर दिसतात. तर मग चला, यंदाच्या दिवाळीत तुमचे अंगण रंगीबेरंगी फुलांच्या रांगोळ्यांनी सजवा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनाला दार असतंच’ काव्यसंग्रहाचं प्रकाशन

swarit

जाणून घ्या… टाकाऊपासून टिकाऊ कंदील कसे बनवायचे

swarit

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तिळाचे लाडू

News Desk