HW News Marathi
शिक्षण

पोलीस शिपाई भरती

मुंबई महाराष्ट्रात पोलीस शिपाई भरती २०१७ अंतर्गत मुंबई शहर (१७१७ जागा), औरंगाबाद (ग्रामीण)( ५७ जागा), नाशिक (ग्रामीण)(७२ जागा), नंदुरबार (३३ जागा), धुळे (४६ जागा), वर्धा (२१ जागा), भंडारा (३७ जागा), हिंगोली (१७ जागा), पुणे (८६ जागा), जालना (२८ जागा), दौंड (१२० जागा), धुळे (५६ जागा), नवी मुंबई (४६ जागा), कोल्हापूर (१८ जागा) अशा एकूण २३५४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१७ आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in तसेच https://mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

सासमीरा इंस्टिट्यूटमध्ये हिंदी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम 

News Desk