नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) १० वी च्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी ४ वाजता जाहीर होणार आहे. २०१७-१८ या शैक्षिणक वर्षाचा दहावीचा मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिका-याने दिली आहे.
Results of CBSE Class 10 examinations for 2017-18 to be declared by 4 pm tomorrow. pic.twitter.com/SIXtYOc17Y
— ANI (@ANI) May 28, 2018
१०वीचा पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फेरपरीक्षा फक्त हरियाणा आणि दिल्लीतच घेण्यात आली होती. गेल्या आठवड्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या १२वी चा निकाल लागला. या निकालात गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आली आहे. यंदा सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १ टक्के वाढ झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post