HW News Marathi
मनोरंजन

सेक्सचे चार लक्षणे

बाजूंचे इशारे : जर जोडीदार तुम्हाला मिठी न मारता स्वत:च्या बाजूंना आपल्या शरीराच्या बिलकुल जवळ घेते, तर पुरुषांना समजून जायला पाहिजे की त्याच्या पार्टनरच्या मनात काही सुरू आहे. त्या शिवाय जर महिलांचा हात त्यांच्या डोक्यावर, तुमच्या डोक्यावर किंवा तुमच्या छातीवर असेल तर हे ही या गोष्टींचे संकेत आहे की ती तुमच्यासोबत कंफर्टेबल अनुभव करत आहे आणि स्वत:ला थांबवण्याची तिची इच्छा नाही आहे.

2. जोरा जोरा ने श्वास घेणे : जेव्हा शरीर उत्तेजित होत तेव्हा श्वास आपोआपच वाढू लागतो. जेव्हा शरीर ऑर्गेजमसाठी तयार होत असत तेव्हा हृदयाचे ठोके वाढू लागतात आणि शरीरात ऑक्सिजनची डिमांड वाढल्याने श्वासाची गती वाढू लागते. हे देखील या गोष्टीचे संकेत आहे की ती तुमच्या प्रेमासाठी तयार आहे.

3. पार्टनरच्या जवळ येणे : जेव्हा तुमचे जोडीदार तुम्हाला प्रेमाने आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करेल आणि जवळ येण्याचा प्रयत्न करेल तर याचा संकेत असा असतो की ती तुम्हाला इन्वाइट करत आहे. त्याशिवाय आपल्या पंज्यांना तिचे मोडने देखील एक चांगला संकेत असतो.

4. तालमेल बसवणे : चांगल्या सेक्सचे एक सीक्रेट हे ही आहे की हे फार समकालीन अर्थात सिंक्रनाइज्ड असत. म्हणून जर तुमचे पार्टनर तुमच्या मूव्हला मॅच करत असेल आणि तुमच्यासोबत तालमेल बसवत असेल तर पुढे जाण्यासाठी यापेक्षा उत्तम वेळ कोणतीच नाही.

तसं तर हे काही जरूरी नाही की ह्या गोष्टी सर्व महिलांवर लागू होतील. प्रत्येक माणूस एक मेकशी वेगळे असतात. गरज फक्त याची असते की आपल्या पार्टनरकडे लक्ष्य द्या आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजला समजा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोरुची मावशीचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

swarit

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

‘आम्ही बेफिकर’चे टीजर पोस्टर लाँच

News Desk
महाराष्ट्र

” पंचवीस वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला? ‘

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांचा सवाल

मुंबई – शिवसेनेच्या पन्नास वर्षातील २५ वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेला केला आहे. त्यामुळे आता युतीत आणखी जास्त काळ सडण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारमधूनही बाहेर पडा, असा खोचक सल्लाही अहिर यांनी शिवसेनेला दिला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आणि भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत यापुढे स्वबळावर लढण्याची घोषणा गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अहिर यांनी काही सवाल उपस्थित केले.उद्धवजी म्हणतात की, त्यांच्या पक्षाची २५ वर्षे युतीत सडली, तर मग दुर्गंधी सुटेपर्यंत युतीतून बाहेर पडायचे ते का थांबले होते. आणि जर युतीतून बाहेर पडायचेच होते, तर महापालिका जागावाटपांच्या चर्चेचे नाटक तरी का केले. कुठेतरी आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही, म्हणून आपल्याला ती गोष्टच आवडत नाही, असे म्हणण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत, शिवसेनेने आता आपल्या राजकारणासाठी मुंबईकरांना गृहीत धरणे सोडून द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे असे म्हणाले की, कालच्या आपल्या भाषणात उद्धव यांनी असा उल्लेख केला की, मुंबईतल्या अमराठी भागातले प्रभाग आम्ही युतीत भाजपला दिले होते. आणि मराठीबहुल भाग आम्ही घेतले होते. याचा अर्थ अमराठी राहात असलेल्या भागांबद्दल शिवसेनेला ममत्व नाही का? अमराठी राहात असलेल्या भागांचाही विकास व्हावा,असे सेनेला वाटत नाही का, असा सवाल करत अहिर यांनी आपल्या या वक्तव्यावर शिवसेनेने अधिक खुलासा करण्याची मागणी केली आहे. तसेच युती तुटली तरीही दोन्ही पक्षांचे संकुचित राजकारण मात्र पुढेही चालूच राहाणार आहे, ही बाब आगामी मतदानात मुंबईकर चांगलेच लक्षात ठेवतील, असा टोलाही त्यांनी लगावला

Related posts

पंकजा मुंडे पुन्हा एकदा मैदानात! देवेंद्र फडणवीसांसोबत मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करणार

News Desk

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप?

News Desk

जलयुक्त शिवार अभियान, पाणी टंचाईवर कायमची मात

News Desk