HW News Marathi
मनोरंजन

रजनीकांतचा ‘बाशा’ चित्रपट २२ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

 

अक्षय कदम.

मुंबई – रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १९९५ साली रिलिज झालेला रजनीकांतचा बाशा हा चित्रपट पुन्हा नव्याने रिलिज होणार आहे. नगमा, रघुवरन, जनकाराज, विजयकुमार, साठप्रिया आणि खुद्द रजनीकांत अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट दक्षिणेत ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक मानला जातो.

एक डॉन पुढे जाऊन कश्याप्रकारे सामान्य जीवन जगू लागतो, ह्या भोवता ह्या चित्रपटाचे कथानक फिरते. रजनीकांत जावई असलेल्या धनुषनेही ट्विटर ट्विट करून चित्रपटाबद्दल उत्सुकता दर्शवली. दक्षिणेतील बहुतांशी चित्रपटग्रुहामधूंन ह्या चित्रपटाला हाऊसफुल्ल प्री-बुकिंग मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशवंत देव यांच्या निधनाने संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावले | तावडे

Gauri Tilekar

जाणून घ्या…कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ आखाड्यांबद्दल

News Desk

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

News Desk