HW News Marathi
मनोरंजन

शहरूखकडून सलमानला अनोखी भेट

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने सलमान खानला अनोखी वस्तू भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहारूखने आपल्या आगामी चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशनसाठी सलमानला चक्क नवी कोरी मर्सिडीज बेंज गाडी भेट दिली आहे. या गाडीत बसून सलमान शाहरूखच्या घरी गेला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाट्यकर्मी हेमू अधिकारी यांचे निधन

News Desk

जाणून घ्या…का साजरी करतात कोजागिरी पौर्णिमा

News Desk

‘नाळ’ची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्याच आठवड्यात १४ कोटींची कमाई

News Desk