HW News Marathi
मनोरंजन

नागराज मंजुळेच्या सिनेमातून अमिताभ बच्चन बाहेर

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमातून ‘झुंज’ बाहेर पडले आहेत. या सिनेमाचे शूटिंग वारंवार लांबल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते. बच्चन यांना या सिनेमासाठी नव्या डेट्स देणे शक्य नाही. कारण, आधीच त्यांनी त्यांच्या डेट्स इतर दिग्दर्शकाना दिल्या आहेत. त्यामुळे नागराज मंजुळे यांची अभिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी हुकली आहे.

सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ आवारातील या सिनेमाचा सेट हटवण्यासाठी नागराज मंजुळे याला सूचना देण्यात आला होत्या. या सिनेमाच्या कॉपीराईटसाठी अडथळे येत होते. या ना त्या कारणाने या सिनेमाचे शूटिंग सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अभिताम बच्चन यांनी सिनेमातून माघार घेऊन निर्मात्यांकडून आलेले मानधन परत केल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kargil Vijay Diwas : राज्यातील ३०० चित्रपटगृहात युवकांसाठी ‘उरी’चे फ्री शोज  

News Desk

‘कलंक’च्या शूटिंगसाठी आलिया-वरुण होणार कारगीलला रवाना

Gauri Tilekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायोपिक ‘या’ दिवशी होणार रिलीज

News Desk