मुंबई | ‘सध्या समाजात चोहोबाजूने विष पेरले गेले असून या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता सतावत आहे,’ अशी भीती प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली आहे. एका डिजिटल चैनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. शहा यांच्या विधानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी खरपूस समाजार घेतला आहे. अनुपम म्हणाले की, देशात इतके स्वातंत्र्य आहे की, इथे लष्करावर दगड भिरकावले जाऊ शकतात. हवाईदल प्रमुखाला शिव्याशाप दिल्या जाऊ शकतात. तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे?, अशा शब्दातशहा यांना उद्देशून टीका केली.
Anupam Kher on Naseeruddin Shah's statement: There’s so much freedom in the country that you can abuse the army, badmouth the air chief and pelt stones at the soldiers. How much more freedom do you need in a country? He said what he felt like, it doesn’t mean it’s the truth. pic.twitter.com/43nAMfK59h
— ANI (@ANI) December 22, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.