HW News Marathi
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2018 | सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

मुंबई | आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशभर प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. घराघरांत आता गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन होते. यावर्षीही गणेश चतुर्थीच्या दिवशी सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

सुप्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ट्विट करून आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत बाप्पासोबत आपला फोटो शेअर करत

बॉलिवूडची सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने हिने देखील आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत आपला आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम के अहुजा हिने देखील आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत, तिचा आनंद व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

swarit

भारतीय परंपरेचा ठेवा मुंबईकरांच्या भेटीला

News Desk

जेष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन

News Desk