HW News Marathi
मनोरंजन

‘मणिकर्णिका’ सिनेमाला ब्राम्हण सभेचा विरोध

‘मणिकर्णिका’ हा सिनेमा झाशी राणी तिच्या जीवनावर आधारित असलेला ऐतिहासिक सिनेमा आहे. या सिनेमात कंगना रणावत झाशी राणीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या सिनेमाला ब्राम्हण सभेकडून विरोध होत आहे. ‘पद्मावत’नंतर ‘मणिकर्णिका’ या सिनेमावरुन वाद सुरू झाला आहे.

पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून करणी सेनेकडून संपूर्ण देशभरात विरोध केला होता. या सिनेमला विरोध करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशात जाळपोळ करुन सिनेमागृहमध्ये तोडफोड करण्यात आली. त्याचप्रमाणे आता ‘मणिकर्णिका’ या सिनेमाला ब्राम्हण सभेकडून कितपद विरोध होणार हे पाहण्यासारखे असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

News Desk

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

News Desk

सरकारने आमचा अपमान केला – प्रसाद ओक

swarit