HW News Marathi
मनोरंजन

मेघाची हिंदी बिगबॉसमध्ये मेगा एन्ट्री

मुंबई | बिग बॉस शो नेहमीच अनेक कारणाने वादाच्या भुवऱ्यात अडकलेला आहे. बिग बॉस शोची लोकप्रियता सध्या कमी झाली आहे. पुन्हा एकदा बिग बॉस शो प्रेक्षकांच्या पसंदी उतरविण्यासाठी नवी नवीन वळण येत आहेत. या शोची शान वाढविण्यासाठी मराठी बिग बॉस पर्व १ची विजेता मेघा धाडेची हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे. मेघाने मराठी बिग बॉसचे पहिले पर्व गाजवले होते.

अनेकांना बिग बॉस शो आवडतो आणि अनेकांना हा शो आवडत नसल्याने बरयाचदा प्रेक्षक हा शो बंद व्हावा अशी मागणी करतात. हिंदी सारखेच मराठी बिग बॉस पर्व १ झाले होते. मराठी बिगबॉस मध्ये मेघा धाडे या विजेता ठरल्या होत्या.बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व मेघानं गाजवलं होतं.मराठी बिगबॉसच्या यश नंतर मेघा आता हिंदी बिगबॉस मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे.

मेघा धाडे मनमोकळ्या स्वभावाने, स्पष्ट बोलण्याने, त्याच्या वागणुकीमुळे मराठी बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मेघाने अनेकदा आपल्यला हिंदी बिगबॉस प्रचंड आवडत असल्याचे जाहीरपणे म्हटले. तिने आजपर्यंत हिंदी बिग बॉसचे सर्व पर्व न विसरता पहिले आहे.त्यामुळे तिने हिंदी बिग बॉसमधील एन्टरयला होकार दिला आहे. मराठी बिग बॉसमुळे मेघाचे चाहत्यांच्या संख्या वाढली आहेत. मात्र मराठी बिग बॉसची विजेती असलेल्या मेघा धाडेचा हिंदी बिग बॉसच्या घरात कसा टिकाव लागतो हे पाहणे सर्वांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Gandhi Jayanti : सरकारचा गांधीगिरीने निषेध, जुन्या पेन्शन योजनेची मागणी

Gauri Tilekar

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म दिवस 

News Desk

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना

News Desk
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पाचव्या दिवशी घट

Gauri Tilekar

नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पाचव्या दिवशी स्वस्त झाले आहे. मुंबई आज (२२ ऑक्टोबर) पेट्रोल ३० पैसे तर डिझेल २८ पैशांची घट झाली आहे. मुंबईकरांना पेट्रोलसाठी ८६.९१ प्रति लिटर तर डिझेल ७८.५४ प्रति लिटर मागे पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच दिल्लीत पेट्रोल ८१.४४ रुपये तर डिझेल ७४.९२ रुपये प्रति लिटर द्यावे लागणार आहेत. म्हणजेच दिल्लीत पेट्रोल ३० पैसे तर डिझेल २७ पैशांनी घटले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होत असल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यामुळे इंधन दारात घट झाले आहे. तर दिल्ली सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्यास नकार दिल्लीत दोन दिवस म्हणजे सोमवार सकाळी ६ ते मंगळवारी ५ वाजपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

 

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढणे अशक्य

News Desk

पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री पर्रिकर विजयी

News Desk

तामिळनाडूमध्ये पुन्हा राजकीय पेच

News Desk