HW News Marathi
मनोरंजन

गणपतीच्या आगमनासाठी सलमानने रद्द केली शुटींग

मुंबई- सुपरस्टार सलमान खान आपल्या अभिनयातून चाहत्यांची मने जिंकतोच. शिवाय तो सर्व धर्माचाही आदर करतो. सलमान खानच्या घरी दरवर्षी दीड दीडवासाचे गणपती बसतात. गणपतीचे तो मनोभावे पूजा करतो. यंदा मात्र सलमानने गणपतीच्या आगमानासठी शुटींग रद्द केल्याचे वृत्त आहे. तो गणपतीसाठी परदेश दौरा सोडून मुंबईत मुक्कामी थांबणार आहे. गणपती उत्सव पूर्ण झाल्यानंतर तो शुटींगसाठी रवाना होणार असल्याचे माहीती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

News Desk

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व…

News Desk

अमित शहा स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकात फडकविणार तिरंगा ?

News Desk