June 26, 2019
HW Marathi
Exclusive

Jayant Patil Exclusive | दुष्काळ हाताळण्यास फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी !

 

सध्या महाराष्ट्र प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसतोय. विदर्भ, खानदेश, मराठवाडा अशा अनेक ठीकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे. मराठावाड्यातील चारा छावण्यांची परिस्थितीसुद्धा अतिशय भीषण अशी आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा कडून महाराष्ट्रात दुष्काळी दौरा आयोजित करण्यात आलाय. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पावार स्वत: यांनी फिरुन लोकांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाचा आढावा तंत्रज्ञानाचा वापर करुन घेतलाय. मात्र मुख्यमंत्र्याच्या या कामावर राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून जोरदार टिका करण्यात आलीय. #NCP #JayantPatil #SharadPawar #Sangli #DevendraFadnavis #BJP

Related posts

Kalidas Kolambkar | मी अपक्ष लढणार नाही !

दक्षिण मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात दिव्यांग उमेदवार

धनंजय दळवी

Politicians Poll : Elections 2019

Sujit Nair