HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Kumar Ketkar on congress manifesto | कुमार केतकर यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा जाहीरनामा !

काँग्रेस देशद्रोह्यांना पाठिंबा देत आहे का ? काँग्रेस दहशतवाद्यांप्रती सौम्य भूमिका घेत आहे का ? काँग्रेसचे काश्मीरविषयी धोरण काय आहे ? काँग्रेसची न्याय व्यवस्था व्यावहारिक आहे का ? काँग्रेसचा कृषी अर्थसंकल्प आणि काँग्रेसचे करधोरण त्याचबरोबर काँग्रेसचा लोकसभा २०१९ निवडणुकीचा जाहीरनामा याविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्याकडून..#Election2019 #KumarKetkar #RahulGandhi #Congressmanifesto

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ‘भ्याड’ हल्ल्यांना घाबरत नाही, Chandrakant Patil Exclusive Interview

News Desk

‘राज ठाकरे हेचं महाराष्ट्राचं सुरक्षाकवचं’ सुरक्षा काढण्यावरून रूपाली पाटलांनी ठाकरे सरकारला सुनावलं

News Desk

विधानसभेचं Special Session बोलवण्याचा अधिकार कोणाला ? कायदा काय सांगतो ?

News Desk