HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Navneet Rana | माझ्यासारखी युवा महीला ‘खासदार’ झाली तर…

महाराष्ट्र लोकसभेसा निवडणुकांसाठीचे मतदान येत्या ११ तारखेपासून सुरु होत आहे. ११ एप्रिल ला पहीला तर २९ एप्रिल ला शेवटचा टप्पा पार पडणार आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यावेळी रिंगणात उतरल्या आहे. त्यांच्या विरोधात उभे आहेत गेल्या २५ वर्षापासून खासदार असलेले आंनदराव अडसूळ. २०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा त्या रिंगणात उतरल्या आहे. चित्रपटसृष्टी ते लोकसभा उमेदवार हा त्यांचा प्रवास सांगितला आहे त्यांनी त्यांच्याच शब्दात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचे नेते एकमेकांची पाठ खाजवतात, Amruta Fadnavis यांची MVA वर टिका

News Desk

HwExclusive | ‘शरद पवारांची राष्ट्रवादीवर पकड राहिलीचं नाही’!

News Desk

तुमचा बाप जगवायचा असेल तर ‘भारत बंद’ला पाठिंबा द्या! 

News Desk