HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Pune -Rahul kul will be next Guardian Minister?| “राहुल कुल” पुण्याचे नविन पालकमंत्री ?

लोकसभेचा निकाल काहीही असो , पुणे लोकसभा मतदारसंघातुन भाजपचे उमेदवार गिरिश बापट जे पुण्याचे आमदार आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. गिरीश बापट हे दिल्लीला रवाना झाले तर पुण्याच्या पालकमंत्रापदी दौंडचे आमदार राहुल कुल यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.#RahulKul #Pune #GirishBapat #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांचा Congress वर राग का? Uddhav Thackeray चं 5 वर्षे कसे राहणार?

News Desk

खडसेंनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंची Exclusive मुलाखत !

News Desk

महाराष्ट्राला एक सिंधूताई पुरणार नाही!पद्मश्री पुरस्कार विजेत्या ‘अनाथांची माय’ सिंधूताईंशी बातचीत

News Desk