HW News Marathi
मनोरंजन

Anant Chaturdashi | “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार”

मुंबई । बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी सर्व गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनंती करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. बाप्पाने ही विनवणी या वर्षी जरी नसेल ऐकली. तरी पुढच्या वर्षी मात्र बाप्पाने आपल्या भक्तच्या प्रार्थनेला मान देत ११ दिवस अगोदर म्हणजे २ सप्टेंबर २०१९ रोजी आगमन होणार आहे.

बाप्पाला आज (२३ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला. विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होते. म्हणून मुंबई उच्च न्यायालयने यावर बंदी घातली आहे. तसेच जल प्रदूषण टाळण्यासाठी शासनाने कत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

LIVE UPDATE : “बाप्पा निघाले, गावाला चैन पडेना आम्हाला”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंडीत तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला | विनोद तावडे

News Desk

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

News Desk

राहुल गांधींच्या बायोपिकचा टिझर लॉंच

News Desk