HW News Marathi
मनोरंजन

कुंभमेळ्यातील दिगंबर आखाड्यातील तंबूंना भीषण आग

नवी दिल्ली | प्रयागराज येथील कुंभेमेळ्यातील तंबूंना भीषण आग लागली आहे. या आगीत १२ हून अधिक तंबू भस्मसात झाले आहेत. ही आग दिगंबर आखाड्यातील तंबूंना लागली आहे. बचाव यंत्रणा आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नशमन दलाला यश आले आहे.

सिलेंडर स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती आली नाही. कुंभे मेळ्याला आज (१४ जानेवारी)पासून सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्यात उद्या (१५ जानेवारी) पहिले शाही स्नान होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रयागराज कुंभमेळामध्ये १२ कोटी भाविक येणार !

News Desk

आलोकनाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk

FlashBack2018 : मुंबईकरांसाठी ‘या’ घटना ठरल्या धक्कादायक

News Desk