HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार | सुधीर मुनगंटीवार

नागपूर | भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार असल्याचा दावा राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागू होणार असून १५ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामती देशात अव्वल म्हणून ती सर्वांना हवीहवीशी वाटते !

News Desk

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज घेणार पत्रकार परिषद

News Desk

पुढच्या वर्षीही ‘वर्षा’ निवासस्थानी करणार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्री

News Desk